Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: हॉटेल मनापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अपंग ऑटो रिक्षा चालक आला हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून मारहाण

Partur, Jalna | May 22, 2026
आज दिनांक 22 मे 2026 वार शुक्रवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या हॉटेल मनपसंद मध्ये हॉटेलच्या कॅबिनमध्ये बसण्याच्या कारणावरून अपंग ऑटो रिक्षा चालकाला चौघांकडून लाथा बुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याचे घटना 19 मे 2026 रोजी रात्रीच्या सुमारास बरेली आहे वही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,यामध्ये अली हसन मोहम्मदि या रिक्षा चालकालाही मारहाण झाली आहे.

MORE NEWS