Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
Uttarakhand
शादी

भुसावळ: शिवदत्त नगरातून ६३ वर्षिय वृद्ध बेपत्ता

Bhusawal, Jalgaon | Nov 21, 2025
भुसावळ शहरातील शिवदत्त नगर येथून ६३ वर्षिय वृद्ध बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. २१ नोव्हेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.