आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका च्या निमित्ताने माळेगाव येथे शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी माजी आमदार धनराज महाले , भास्कर गावीत , पद्माकर कामडी , भागवत पाटील यांचे सह मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.