फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथे उर्दू माध्यमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध
फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथे उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध ग्रामस्थांनी करून दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.