Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
No video available

समुद्रपूर: रासा येथे अखंड भागवत सप्ताहाला प्रारंभ:ह.भ.प.सौ अंजलीताई शिंदे यांनी उपस्थितांना भाविकांना गिरवले भक्तीचे धडे

Samudrapur, Wardha | Apr 13, 2024
समुद्रपुर तालुक्यातील रासा येथे हनुमान मंदीर देवस्थान कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने दरवर्षी या वर्षी सुध्दा शनिवारी १३ एप्रिलला रात्री ९ वाजता ७ दिवसीय अंखड भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हरीभक्त पारायण सौ अंजलीताई शिंदे यांनी उपस्थितांना भक्तीचे धडे गिरविले त्यांच्या अमृतवाणीने उपस्तिथ भाविक मंत्रमुग्ध झाले .यावेळी या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण रासा गाव भक्तीमय वातावरणात तल्लीन झाले आहे.

MORE NEWS