आर्वी: भक्ती संध्या अभंग गायनाने आमदार वानखडे यांच्यासह भाविक झाले मंत्रमुग्ध .. श्री संत तात्याजी महाराज देवस्थानात कार्यक्रम
Arvi, Wardha | Jul 7, 2025 आर्वी येथील प्रसिद्ध श्री संत तात्या जी महाराज मंदिरात भक्ती संध्या हा अभंग गायनाचा जाहीर सत्संग कार्यक्रम दिनांक सहा तारखेला सायंकाळी सहा वाजता सुरू झाला रात्री दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता कार्यक्रमाची प्रमुख मार्गदर्शकआमदार सुमित वानखडे होते हरिभक्त परायण प्राध्यापक डॉक्टर नारायणजी निकम यांनी तसेच आमदार सुमित वानखडे यांनी मार्गदर्शन केले अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला