Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

नांदेड: आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,रवी नगर येथे मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिर : आयोजक डॉ.शिवदास ढगे

Nanded, Nanded | Jul 6, 2025
आज रविवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान रविनगर कौठा येथे प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार. आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,रवी नगर येथे आज मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक डॉ.शिवदास ढगे यांनी आज रविवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान रवीनगर कौठा येथे प्रसारमाध्यमांना आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे.