Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

नाशिक: प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी : इसमाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik, Nashik | Jan 14, 2026
नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात शासकीय कामात अडथळा आणत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे १४ जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता घडलेल्या घटनेत अजय खर्रा (रा. देवळाली कॅम्प, नाशिक) याने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख यांच्या कॅबिनमध्ये गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा आणला. पत्नीच्या नावावर असलेल्या बसबाबत ‘ना वापर’ निर्णयासाठी मोटा
नाशिक: प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी : इसमाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Nashik News