बसमत: अकोली येथे ओंकारनाथ भगवान प्रगट दिन सोहळा संपन्न
वसमत तालुक्यातील अकोली येथे 5 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास देव ओंकारनाथ भगवान प्रगट दिन सोहळ्याचे सहावे वर्ष असून प्रगट दिनानिमित्त महिला व नागरिकांनी मिरवणूक काढली यानंतर संत विष्णुदास नामदेव महाराज चारठाणकर यांचे कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळींनी लाभ घेतला भगवान ओंकारनाथ यांचे दर्शन पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी घेतली गावकऱ्यांच्या वतीने कीर्तनकारांचा सत्कारही करण्यात आला भाविक भक्त मंडळी साठी महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले .