बसमत: बौधवाडा येथील बौद्ध विहार मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता निमित्त भव्य धम्म रॅली काढण्यात आली .
वसमतच्या बौद्धवाडा येथील बुद्ध विहार येथे दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आकराच्या सुमारास बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची सांगता करण्यात आली या निमित्ताने शहरातल्या प्रमुख मार्गाने धम्म रॅली काढण्यात आली यावेळी बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांनी शांततेच्या मार्गात ही नम्रॅली काढण्यात आली या रॅलीला पोलिसांचाही चोक बंदोबस्त होता