Public App Logo
Jansamasya
National
Haryana
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

हवेली: साडेसतरा नळी परिसरात युवकावर कोयत्याने हल्ला करुन केले गंभीर जखमी व बनवला व्हिडीओ

Haveli, Pune | Nov 3, 2025
साडेसतरा नळी परिसरामध्ये टोळक्याने चक्क एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला व त्याला गंभीर जखमी केले. रक्त बंबाळ झालेल्या या तरुणाचा शिवाय त्यांनी व्हिडिओ बनवून त्याची चेष्टा केली. त्याचा मित्र सापडला नाही म्हणून त्याच्यावरच हा हल्ला केल्याचे व एबी कंपनीचा उल्लेख या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

MORE NEWS