Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शिक्षा
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
यूपी
Pm

प्रतिबंधक लस : १४ मुलींचे यशस्वी लसीकरण मोरवाहीत एचपीव्ही लसीकरण

479 views | Gondiya, Gondia | May 12, 2026
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेअंतर्गत, मोरवाही प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शनिवारी यशस्वीरीत्या लसीकरण करण्यात आले. ही लसीकरण मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने या मोहिमेवर विशेष भर दिला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मोरवाही येथे आजच्या सत्रात एकूण १४ लाभार्थ्यांना एचपीव्ही प्रतिबंधक लस टोचण्यात आली. मोरवाही केंद्रांतर्गत आतापर्यंत एकूण ३४ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे