डहाणू: दिवाळीच्या पूर्वसंध्येला 23 लाखांचा अवैध मद्याचा मुद्देमाल जप्त
विक्रमगड तालुक्यात डहाणू विभाग आणि भरारी पथकाच्या कारवाईत 47 बॉक्स विदेशी मद्य आणि आयशर वाहन जप्त. एकूण 23 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. वाहनचालकासह आरोपींविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू आहे.