आज दिनांक सहा डिसेंबर २०२५ शनिवार रोजी पहाटे सकाळी प्राप्त माहीती नुसार गेल्या रात्री ११ ते ११:३० च्या सुमार,मंगरूळपीर रोडवर मालपाणी यांच्या फॅक्टरी समोर अपघात, ऑटो पलटी झाल्याची माहीती मिळताच, अभिषेक मालपाणी यांनी सर्व धर्म आपात्कालीन संस्था, सास कंट्रोलला दिली व सर्व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणलेले आहेत,हे प्रथम माहिती मिळाली आहे.