उस्मानाबाद: डॉ. प्रतापसिंह पाटील यांना महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाचा जाहीर पाठिंबा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाने १८ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर अधिकृत पाठिंबा दिला आहे. राज्याध्यक्ष आणि संघटकांनीही पाठिंबा पत्र दिले आहे.