सिरसाव जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक उशिरा आल्यामुळे पालक आक्रमक झाले. यावेळी मुख्याध्यापकाचा पारा चढला व माझी कुठे तक्रार करायची तिथे करा अशी भाषा ही त्यांनी वापरली....
#dharashiv #paranda #education #breaking #vedioviral
Osmanabad, Dharavshiv | Jul 30, 2026