अंबड: अंबड येथे आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅली व कार्यक्रम उत्साहात संपन्न
Ambad, Jalna | Apr 14, 2026 आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅली व कार्यक्रम उत्साहात संपन्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता पंचशील महिला मंडळ, आंबेडकर नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध विहार येथे वंदना घेऊन करण्यात आली. यानंतर आंबेडकर नगर येथून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली नाथरेकर चौक, महाराष्ट्र दौरा मार्ग, महात्मा ज्योतिबा फुले चौक आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत डॉ.