Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
���ादी

अमरावती: “औकातीत राहून बोलायला शिका” — नवनीत राणांवर संजय खोडके यांचा घणाघाती प्रहार

Amravati, Amravati | Jan 4, 2026
“औकातीत राहून बोलायला शिका” — नवनीत राणांवर संजय खोडके यांचा घणाघाती प्रहार अमरावती : उपमुख्यमंत्री अजित पवारांना “मर्यादेत बोला” असा सल्ला देणाऱ्या भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे प्रदेश संघटक आणि विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी जोरदार टीका केली आहे. संजय खोडके म्हणाले की, नवनीत राणा आपल्या औकातीच्या बाहेर जाऊन वक्तव्य करत आहेत.

MORE NEWS

अमरावती: “औकातीत राहून बोलायला शिका” — नवनीत राणांवर संजय खोडके यांचा घणाघाती प्रहार - Amravati News