Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
No video available

हिवताप नियंत्रण सप्ताह : हिवताप नियंत्रणासाठी आठवड्यातून एकदा "कोरडा दिवस" पाळा, साचलेले पाणी हटवा. #MalariaAwareness

44.1k views | Maharashtra, India | May 2, 2025

MORE NEWS

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या !

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या !

Pune City, Pune | Jul 13, 2026

जेजुरी अपघातग्रस्त वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा! सुनेत्रा पवारांची ₹4 लाख मदतीची घोषणा

जेजुरी पालखी मार्गावरील भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी ₹4 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

👉 महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times of Maharashtra News ला Follow करा.

#SunetraPawar #Jejuri #Pune #Warkari #Compensation BreakingNews PuneNews MaharashtraNews

जेजुरी अपघातग्रस्त वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा! सुनेत्रा पवारांची ₹4 लाख मदतीची घोषणा जेजुरी पालखी मार्गावरील भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी ₹4 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. 👉 महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times of Maharashtra News ला Follow करा. #SunetraPawar #Jejuri #Pune #Warkari #Compensation BreakingNews PuneNews MaharashtraNews

Pune City, Pune | Jul 13, 2026

मोठी बातमी!

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थींची नावे वगळण्यात आली आहेत. राज्यव्यापी पडताळणीनंतर e-KYC अपूर्ण, उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी, वयोमर्यादा आणि इतर अपात्रतेमुळे ही कारवाई करण्यात आली.

मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की योजना बंद झालेली नाही. पात्र महिलांना दरमहा ₹1,500 ची आर्थिक मदत पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

तुमचे e-KYC पूर्ण आहे का?
तुमची कागदपत्रे अद्ययावत आहेत का?

ही माहिती प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी हा पोस्ट नक्की शेअर करा.

अधिकृत आणि वेगवान बातम्यांसाठी @timesofmaharashtra ला Follow करा.

#लाडकीबहीणयोजना #LadkiBahinYojana #महाराष्ट्र #Maharashtra #MarathiNews #BreakingNews #GovernmentScheme #MaharashtraGovernment #eKYC #SarkariYojana #WomenEmpowerment #MaziLadkiBahin #LatestNews #TrendingNews #MaharashtraUpdates #NewsUpdate #Marathi #IndiaNews #TimesOfMaharashtra #TODAYNEWS #ViralNews #SocialWelfare #SchemeUpdate #News24x7 #ReelsIndia #ExplorePage #MarathiReels #ViralMarathi #DigitalNews #TimesOfMaharashtraNews

मोठी बातमी! राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थींची नावे वगळण्यात आली आहेत. राज्यव्यापी पडताळणीनंतर e-KYC अपूर्ण, उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी, वयोमर्यादा आणि इतर अपात्रतेमुळे ही कारवाई करण्यात आली. मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की योजना बंद झालेली नाही. पात्र महिलांना दरमहा ₹1,500 ची आर्थिक मदत पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. तुमचे e-KYC पूर्ण आहे का? तुमची कागदपत्रे अद्ययावत आहेत का? ही माहिती प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी हा पोस्ट नक्की शेअर करा. अधिकृत आणि वेगवान बातम्यांसाठी @timesofmaharashtra ला Follow करा. #लाडकीबहीणयोजना #LadkiBahinYojana #महाराष्ट्र #Maharashtra #MarathiNews #BreakingNews #GovernmentScheme #MaharashtraGovernment #eKYC #SarkariYojana #WomenEmpowerment #MaziLadkiBahin #LatestNews #TrendingNews #MaharashtraUpdates #NewsUpdate #Marathi #IndiaNews #TimesOfMaharashtra #TODAYNEWS #ViralNews #SocialWelfare #SchemeUpdate #News24x7 #ReelsIndia #ExplorePage #MarathiReels #ViralMarathi #DigitalNews #TimesOfMaharashtraNews

Pune City, Pune | Jul 13, 2026

सोनम वांगचूक शरीराने कोसळून पडलेत' — राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला

संजय राऊत यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीचा उल्लेख करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राऊत म्हणाले, "सोनम वांगचूक शरीराने कोसळून पडलेत," असा दावा करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

👉 महाराष्ट्र आणि देशातील ताज्या, विश्वासार्ह राजकीय बातम्यांसाठी Times of Maharashtra News ला Follow करा.

#SanjayRaut #SonamWangchuk #Mumbai #MaharashtraPolitics #BreakingNews PoliticalNews TimesOfMaharashtraNews

सोनम वांगचूक शरीराने कोसळून पडलेत' — राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीचा उल्लेख करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले, "सोनम वांगचूक शरीराने कोसळून पडलेत," असा दावा करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. 👉 महाराष्ट्र आणि देशातील ताज्या, विश्वासार्ह राजकीय बातम्यांसाठी Times of Maharashtra News ला Follow करा. #SanjayRaut #SonamWangchuk #Mumbai #MaharashtraPolitics #BreakingNews PoliticalNews TimesOfMaharashtraNews

Pune City, Pune | Jul 13, 2026

रुग्ण अर्धा तास थांबला, तरी कर्मचारी गाढ झोपेत! 'त्या' रुग्णालयाचा कथित VIDEO व्हायरल #crimenews

रुग्ण अर्धा तास थांबला, तरी कर्मचारी गाढ झोपेत! 'त्या' रुग्णालयाचा कथित VIDEO व्हायरल #crimenews

Pune City, Pune | Jul 13, 2026