पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे गणपतीपुळे समुद्रकिनारी छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांच्या बचाव व शोधकार्यादरम्यान रत्नागिरी पोलीस दलासोबत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल भारतीय तटरक्षक दलातील अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #indiancoastguard #rescueoperation #appreciation #ratnagiripolice
19 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 24, 2026