परतूर: आष्टी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस,वीज पडून शेतकऱ्याचा बैल ठार,तर पोलीस ठाणे परिसरात पडले झाड
Partur, Jalna | May 24, 2026 आज दिनांक 24 मे 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील आष्टी येथे काल दिनांक 23मे 26वार शनिवार रोजी सायंकाळच्या सुमारास वादळीवाऱ्यासह पाऊस झाला आहे यामध्ये विजेचा सुद्धा कडकडाट होता तर वीज पडू नका शेतकऱ्याचा बैल ठार झाला तर पोलीस ठाणे परिसरात असलेले झाड सुद्धा पडले आहे यात सुदैवाने जीवितहानी जरी झाली नसली मात्र शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची घटना घडली आहे.