बसमत: उबाठा शिवसेनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह वसमत येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
वसमतच्या शासकीय विश्रामगृह येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 01 ते 03या दरम्यान मध्ये महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक घेण्यात आली दिनांक 11ऑक्टोबर रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी यांना काही सूचना देण्यासाठी महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती यावेळी तालुकाभरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस होते .