परतूर: लोणी येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतात चालवला ट्रॅक्टर
Partur, Jalna | Jun 8, 2026 आज दिनांक 8 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास माजी मंत्री तथा परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी लोणी येथे परतुर तालुक्यात शेतात ट्रॅक्टर चालवल्याचे पाहायला मिळाले आहे, खरीप शेती मशागतीचे कामे सध्या सुरू असल्याने सर्वत्र ट्रॅक्टरच्या व बैलांच्या माध्यमातून शेती नांगरणी वखरणी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर सुरू असताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी ट्रॅक्टर चालवण्याचे पाहायला मिळाले.