Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

बसमत: तालुक्यातल्या ह्यातनगर सारोळा कार्बन परिसरात ढगफुटी सदस्य पाऊस झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांची तारांबळ

Basmath, Hingoli | Sep 12, 2025
वसमत तालुक्यातल्या अनेक भागात आज 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते पाच या दरम्यान मध्ये ढगफुटी सदस्य पाऊस झाल्याने कार्बन सारोळा आहेत नगर या रोडवरील नदी वड्यांना पूर आल्याने तुडुंब भरून वाहत असताना अशाळकरी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना तीन ते चार फूट पाण्यातून यावं लागलं तर तब्बल दीड ते दोन तास या परिसरातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आणि शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाल्याचं दिसत आहे