जालना: जालना : आरक्षणाच्या नावाखाली जरांगेंनी थापा मारल्या, अंतरवालीतील महिलांचा आरोप
Jalna, Jalna | Sep 27, 2026 आरक्षणाच्या नावाखाली जरांगेंनी थापा मारल्या, हैद्राबाद गॅझेटीयर नुसार अंतरवालीत एकही नोंद सापडली नाही,त्यामुळे जरांगे यांनी आरक्षणाच्या नावाखाली अंतरवालीसह गोदाकाठच्या 123 गावांची फसवणूक केल्याचा आरोप गावातील महिलांनी केलाय.जरांगे यांनी उपोषण कधी केलं ते वेळ आल्यानंतर सांगू असा गौप्यस्फोट देखील उपोषणात सुरुवातीला सहभागी असलेल्या महिलांनी केलाय.छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा कशी आणि जरांगेंची भाषा कशी आहे हे मराठयांना दिसून आल्याचं देखील महिलांनी सांगितलं.दरम्यान अंतरवलीतील मंडप काढण्य