Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर

हिंगणघाट: शहरातील निखाडे कॉम्प्लेक्सजवळ पोलिसांची सट्टापटीवर धाड, ७६ हजार ४१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Hinganghat, Wardha | Jul 17, 2025
हिंगणघाट शहरातील निखाडे कॉम्प्लेक्स जवळ पोलिसांनी सट्टापटीवर धाड टाकून याठिकाणावरून ७६ हजार ४१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार पोलिसांना निखाडे कॉम्प्लेक्स जवळ सट्टापटी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून ४ हजार ४१० रुपये नगदी २ हजार रुपये किमतीचा मोबाईल व ७० हजार रुपये किमतीचा दुचाकी असा एकूण ७६ हजार ४१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यासंबंधी हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

MORE NEWS