प्रभाग क्रमांक - 17 गडगडेश्वर - रवीनगर प्रभागातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा आमदार - सौ. सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिवाकर उर्फ डेव्हीड गवई, अतुल भिलकर, अविनाश जैन, मुकेश चढार, रोहन ठाकरे, विनोद तायडे, राजेश कोठारी, हुकूम यादव, सोमेश तरोडे, तुषार काठोळे, गजानन किन्नायके, श्याम खाडे, पंकज गावंडे, अनिल गुल्हाने यांनी बहुसंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला