कोरपना: 7 नोव्हेंबरला पिट्टीगुड्यात गौतमी पाटील यांचा भव्य लावणी कार्यक्रम
स्वर्गीय खेमाजी पवार नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त 7 नोव्हेंबर रोजी पिट्टीगुडा येथे गौतमी पाटील यांचा लावणी कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता आयोजित. तुकारामजी पवार यांच्या पुढाकाराने रंगणार हा कार्यक्रम, लावणीप्रेमींनी उपस्थित राहावे.