Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

माजलगाव: फुले पिंपळगाव चौकात ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात

Manjlegaon, Beed | Dec 24, 2025
केसापुरी कॅम्पच्या पुढे फुले पिंपळगाव चौकात ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना बुधवार दि.24 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी दुचाकीस्वार हे फुले पिंपळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

MORE NEWS