परतूर: सिंगोना येथील शेतकऱ्याने चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्याकडे पानंद रस्ता,दुरस्त व मोकळा करून देण्याची मागणी
Partur, Jalna | Jul 3, 2026 आज दिनांक 3 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतुर तालुक्यातील सिंगोना येथील एका तरुण शेतकऱ्यानी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पानंद रस्त्याच्या बांधावर मागणी केली आहे की आमचा आनंद रस्ता मागील काही वर्षापासून काही शेतकऱ्यांनी अडवला आहे, तर काही काम अधुरी राहिली आहे याकडे आपण तात्काळ लक्ष देऊन पानंदर असता सुरळीत सुरू करावा अशी मागणी या शेतकऱ्याने व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.