नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वरील आर्णी तालुक्यातील लोनबेहळ जवळ 14 चाकी ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली आहे क्रमांक 26 सी एच 1945 हे यवतमाळ वरून माहूरच्या दिशेने जात असताना अचानक ट्रक चालकाचा आपल्यावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला अपघात झाला सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग इतक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे