नेवासा: म्हाळसादेवी खंडेरायाचा विवाह सोहळा साजरा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान खंडेरायाची सासुरवाडी व म्हाळसा देवीचे माहेरघर असलेल्या नेवासा बुद्रुक येथील पुरातन खंडोबा म्हाळसा बानाई मंदिरात "येळकोट येळकोट जय मल्हार"असा जयघोष करत भंडाऱ्यांची उधळण करत श्री खंडोबा म्हाळसादेवीचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.