पुर्णा: पूर्णा तालुक्यातील 95% शेतकऱ्यांची दिवाळी 5000 रुपयांच्या प्रतीक्षेत अंधारात
गौर व आडगाव लासीना गावातील शेतकऱ्यांना मिळणारे 5000 रुपये अद्याप प्रशासनाने दिलेले नाहीत. 95 ते 98 टक्के शेतकरी दिवाळीच्या वेळी या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून, त्यांनी प्रशासनाकडे तातडीची मदत मागितली आहे.