जालना: राज्य शासनाने दिव्याच्या मागण्या पूर्ण करा महा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांची शासनाकडे मागणी
Jalna, Jalna | Nov 30, 2025 आज दिनाक 30 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यदिवंगाच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी बाबासाहेब शिवाजी वानखेडे यांनी शासनाने दिव्याच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी मा सेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजी वानखेडे यांनी केली आहे जालना शहरात शासन प्रशासन दिव्यांगाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी निवेदन देऊन लक्ष वेधले आहे तर दिवंगाच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी बाबासाहेब शिवाजी वानखेडे यांनी