हिंगणघाट: शहरातील विसर्जन मार्गावरील अडथळ्यांना पूर्णविराम: आमदार कुणावार यांच्या प्रयत्नातून विद्युत तारा रुंदीकरणाला सुरुवात
Hinganghat, Wardha | Aug 31, 2025
हिंगणघाट शहरातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर मिरवणुकींच्या विसर्जन मार्गांवर अनेक वर्षांपासून विद्युत तारा अडथळा...