Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: परतूर शहरात अल्पवयी वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांना पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी पोलीस ठाणे येथे दिली समज

Partur, Jalna | Jun 15, 2026
आज दिनांक 15 जून 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भरपूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी मागील काही दिवसापासून भरपूर शहरात अल्पवयीन वाहनधारकांनी सुसाट वाहने चालवल्याचे पाहिले होते यावरून या सर्व अल्पवयीन वाहनधारकांना त्यांनी आज बोलून घे त्यांना समज दिली आहे, तो वाहन न चालवण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच असे आढळून आल्यास आईवडिलांवर कारवाई करणार असल्याचा इशारा देत ह्या अल्पवयीन वाहनधारकांची समज काढली आहे.

MORE NEWS