किंडगीपार येथील दारूबंदी आंदोलन चिघळले
किंडगीपार येथील दारूबंदी आंदोलन चिघळले स्थानिक नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या किंडगीपार येथील दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. रविवारी (दि. ५) आंदोलकांना शासकीय नोटीस बजाविण्यावरून आंदोलक व पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षानंतर मुख्य आंदोलक संतोष दोनोडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर शासकीय कामात