माझ गाव आरोग्य संपन्न गाव संदर्भात पालकमंत्र्यांची जिल्हास्तरीय बैठक
838 views | Beed, Maharashtra | Aug 3, 2026 "माझ गाव, आरोग्य संपन्न गाव" अंतर्गत आरोग्य संपन्न गाव जिल्हा समितीची बैठक काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे मा.ना. सुनेत्रा ताई अजित दादा पवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री जिल्हा बीड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मा.जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ सर यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशन केले. प्रत्येक गावांनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन माझ गाव आरोग्य संपन्न गाव करावे असे अध्यक्ष महोदया यांनी सांगितले.