संजय राऊतांवर शिरसाट यांची टीका; विमान प्रकरण, राज्यसभा आणि MIM मुद्द्यावरही भाष्य
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 2, 2026
आज दि 2 मार्च सकाळी 11 वाजता मंत्री संजय शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली. जय पवार यांनी ट्विट केलेल्या विमान प्रकरणातील व्हिडिओबाबत शंका व्यक्त करत कॉकपिटमध्ये पायलट झोपणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले, तर अटकेचा निर्णय सरकारने घ्यावा असेही स्पष्ट केले. अजित पवार यांच्या अपघाताबाबत तपास अहवालांमध्ये विसंगती असल्याने सखोल चौकशीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संजय राऊत यांच्यावर टीका करत राज्यसभा निवडणुकीत विरोधकांमध्येच मतभेद असल्याचा