तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी सुरक्षा रक्षकांनी असभ्य वर्तन केल्याचा कथित प्रकार समोर आला आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देवीचे दर्शन घेण्यापूर्वीच बाजूला ढकलण्यात येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही दर्शन घेता येत नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
#Tuljapur #TuljabhavaniTemple #dharashiv
Pratap Sarnaik
Dharashiv, Dharavshiv | Oct 29, 2026