Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews

परभणी: गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंध एचपीव्ही लसीकरण मोहीम बाबत मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय कुमार पांचाळ यांचा संदेश.

1k views | Parbhani, Maharashtra | Mar 13, 2026
जिल्ह्यात दिनांक ८मार्च पासून गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी १४ वर्ष १५वर्षाच्या आतील सर्व मुलींना मनात कुठलेही भीती न ठेवता लसीकरण करून घेण्याबाबत नागरिकांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केलेले आवाहन.
परभणी: गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंध एचपीव्ही लसीकरण मोहीम बाबत मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय कुमार पांचाळ यांचा संदेश. - Parbhani News