राष्ट्रीय एचपी व्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
84 views | Parbhani, Maharashtra | Mar 1, 2026 राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ गर्भाशयमुखाचा कर्करोग (सर्व्हिकल कॅन्सर) रोखण्यासाठी केंद्र सरकारने हयुमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ अजमेर, राजस्थान येथून पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा ताई अजित पवार, आरोग्य राज्यमंत्री मा. मेघना साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री मा. आशिष जै