Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: माकड पकडणाऱ्यांचे मानधन दुप्पट

Alibag, Raigad | Apr 29, 2026
कोकणासह राज्यातील फळबागा आणि शेतीचे माकडांच्या उपद्रवामुळे होणारे नुकसान ही एक मोठी समस्या आहे. माकडांकडून होणारा हा उपद्रव रोखण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना पकडणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थांना देण्यात येणाऱ्या मानधनात सरकारने आता दुप्पट वाढ केली आहे. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी एका माकडाला पकडण्यासाठी दिले जाणारे ३०० रुपयांचे मानधन आता ६०० रुपये करण्यात आले आहे.