परतूर: आष्टी येथे घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिन्यासह रोख रक्कम पळवली
Partur, Jalna | Jun 29, 2026 आज दिनांक 29 जून 2026 वार सोमवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील आष्टी येथे घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दिनांक 27 जून च्या मध्यरात्रीच्या सुमारास मोहम्मद मुनीर शेख यांच्या घरात घराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करत 45 हजार रुपये व 14 हजाराची चांदीचे पायल लंपास केली आहे, या प्रकरणी त्यांनी परतुर पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.