अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमी साजरी केली
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 2, 2026
आज दिनांक 2 मार्च सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर शिवसेना नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांनी होळी व रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला. शहरातील गुलमंडी परिसरात नागरिक, कार्यकर्ते आणि दुकानदार बांधवांसोबत त्यांनी रंगांची उधळण करत सणाचा आनंद लुटला. यावेळी परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.