Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

रोहा: रोहा येथील पोलीस ठाण्यात डॉक्टर डे चे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Roha, Raigad | Jul 1, 2025
रायगड जिल्ह्यातील रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाटाव येथे मंगळवारी 1 जुलै रोजी दुपारी 12 वा.डॉक्टर डे चे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यंग युनिटी वेल्फेअर असोसिएशन व रोहा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरात रोहा, नागोठणे, कोलाड व धाटाव पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी पोलीस उप विभागीय अधिकारी रविंद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनाही तपासणी करून घेतली.

MORE NEWS