समुद्रपूर: शहरात जनसंपर्क कार्यालयात पार पडली भाजपा समुद्रपुर,हमदापूर.ग्रामीण मंडलाची बैठक
संघटन पर्व अभियाना संदर्भात समुद्रपुर हमदापुर समुद्रपुर ग्रामीण मंडळाची बैठक आज जिल्हा सम्पर्कमंत्री श्रीधर देशमुख, किशोरभाऊ दिघे, आकाशजी पोहाने,पवनजी परियाल,गजानन राऊत,वामन चन्दनखेड़े,रविंद्र लढ़ी योगेश फुसे,गोपालराव वंगल, रोशन चौके, प्रा.मेघशामजी ढाकरे आदि मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये श्रीधर देशमुख यांनी बूथ समिती गठन करणे, समिती गठन करताना घ्यावयाची काळजी, तसेच बूथ स्तरावरील सक्रिय सभासद नोंदणीचे उद्दिष्ट व या संपूर्ण कार्यक्रमाची कालमर्यादा याची सविस्तर मार्गदर्शन केले