परभणी:"माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान"
ता.जिंतूर प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी, आयुष्यमान आरोग्य मंदिर भोसी येथे नागर
828 views | Parbhani, Maharashtra | Sep 26, 2026 परभणी:"माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान" ता.जिंतूर प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी, आयुष्यमान आरोग्य मंदिर भोसी येथे नागरिकांची आरोग्य तपासणी करुन घेतली जाते काळजी. आजची तपासणी,उद्याचे सुरक्षित आरोग्य ! उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगासारखे आजार वेळीच ओळखणे अत्यंत महत्वाची ठरते. . 'तिशीचा पल्ला' 'तपासणी अन् सल्ला' मिळते.अभियानात सहभागी व्हा, आरोग्य तपासणी करून घ्या आणि आजारांना वेळीच प्रतिबंध करा.