Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Educationforall
Thodadhyanse
Cds
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal
No video available

समुद्रपूर: कॉंग्रेसच्या वतिने वाघाडी नाल्यात पुरातून तिघांना वाचविणाऱ्या ठाणेदार शेगावकरसह त्यांना सहकार्य करणाऱ्यांचाहसत्कार

Samudrapur, Wardha | Jul 31, 2024
समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी २८ जुलैला प्रसंगावधान दाखवत गावातील तरुणांच्या मदतीने पुरात अडकलेल्या तीन जणांचे प्राण वाचविले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक म्हणून तालुका काँग्रेसच्या वतीने आज बुधवारी १ वाजता समुद्रपूर पोलिस स्टेशन येथे ठाणेदार शेगावकर व त्यांना मदत करणारे नितीन बावणे व निलेश नागपूरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

MORE NEWS