समुद्रपूर: वाघाडी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या आयशर ट्रक दोन किलोमीटर अंतरावर मिळाला
रविवारी दिनांक २८ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान वाघाडी नाल्यावरून बारूद खाली करून लाहोरी वरून परत येत असतानी चालकाला पुराच्या पाण्याचे अंदाज न आल्याने ट्रक वाहून गेला होता ३० जुलै रोजी ८ वाजता हा ट्रक २ किलोमीटर अंतरावर मिळाला आहे.सुद्यवाने त्यांत तीन लोकांचे जीव पोलीस प्रशासन, समुद्रपूर येथील नागरील विशेष तयराती निलेश नागपूरे, नितिन बावणे, पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर पोलीस चालक रोहन उईके होमगार्ड सागर वाटमोडे यांनी आपल्या जीवाची बाजू लावून या तीन लोकांना वाचविले होते.